Category: टेक्नोदूत

  • LG चा Q31 स्मार्टफोन लॉन्च; जाणून घ्या वैशिष्टे

    दिल्ली | Delhi कोरियन कंपनी LG ने बजेट सेगमेंट मधील नवा स्मार्टफोन LG Q31 कोरियामध्ये सादर केला असून त्याची विक्री २५ सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. हा फोन भारतीय बाजारात कधी येणार याचा खुलासा अद्याप केला गेलेला नाही. या फोनसाठी डेडीकेटेड गुगल असिस्टंट हे खास फिचर युजरला मिळणार आहे. युजरला गुगल असिस्टंट वापरायचे असेल तर…

  • PUBG ला पर्याय आहेत ‘हे’ गेम !

    सरकारने काल ११८ मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये भारतातील सर्वाधिक लोकप्रिय गेम PUBG चा देखील समावेश आहे. यामुळे अनेक PUBG चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. मात्र प्ले स्टोअर वर असे काही गेम्स आहे जे PUBG ची ऐवजी खेळले जाऊ शकता. चला जाऊन घेऊयात त्या गेम्स बद्दल… Call of Duty: Mobile Call of duty हा कॉम्प्युटरवर…

  • या ‘स्वस्त’ फोनला भारतीय ग्राहकांचा उदंड प्रतिसाद

    नवी दिल्ली – New Delhi लडाखमधील गलवाण खोर्‍यात झालेल्या चकमकीनंतर देशभरात चीन वस्तुंवर बहिष्कार घालण्याची मोहिम सुरु झाली होती. पण याच दरम्यान भारतात काल पहिल्यांदाच रिअलमी कंपनीने रिअलमी सी११ या लेटेस्ट बजेट स्मार्टफोनसाठी फ्लॅश सेलचे आयोजन केले होते. भारतीय ग्राहकांचा या सेलमध्येरिअलमी सी११ ला जबरदस्त प्रतिसाद मिळाल्याचे समोर आले आहे. दुपारी १२ वाजता ऑॅनलाइन शॉपिंग…

  • SBI ने सुरू केली खास सेवा !

    नवी दिल्ली – New Dehli बँकेतून पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर आजही सर्वाधिक प्रमाणात होतो. मात्र अद्याप अनेक ग्राहकांना हे माहित नाही आहे की, एटीएममधून पैसे काढण्यासाठीची (ATM Transactions) संख्या मर्यादित करण्यात आली आहे. जर ग्राहकांनी निश्चित मर्यादेपेक्षा अधिक वेळा पैसे काढले तर त्यांना अतिरिक्त शुल्क द्यावे लागते. स्टेट बँक ऑॅफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांना या शुल्कापासून…

  • गुगलने प्ले स्टोअरमधून हटवले ११ धोकादायक ॲप

    मुंबई – हॅकर्स स्मार्टफोनच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करतात. त्याचबरोबर असे अनेक गुगलच्या प्ले स्टोअरवर ॲप आहेत, ज्यांच्या माध्यमातून युझर्सचा स्मार्टफोन सहज हॅक करता येतो. दरम्यान असे संशयित ॲप गुगल प्रत्येकवेळी आपल्या प्ले स्टोअरमधून हटवते आणि त्यावर बंदी घालते. असेच ११ धोकादायक अॅप गुगलने प्ले स्टोअरमधून हटवले आहेत. थेट युझर्सच्या बँक खाते हे अँड्रॉईड ॲप हॅक…

  • ट्विटर वर्णद्वेषी शब्द हटवणार

    अमेरिकेतील कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लायड याच्या मृत्युनंतर अमेरिकेसह युरोपियन देशात ” ब्लॅक लिव्हज मॅटर”(Black Lives Matter) हे अभियान सोशल मिडियावर चालले आहे. या अभियानाच्या पार्श्वभूीवर सोशल मीडिया साईट ट्विटरने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांच्या प्लॅटफॉर्म वरील वर्णद्वेषी शब्द हटवण्याचा निर्णय ट्विटरने घेतला आहे. ट्विटरवर आता मास्टर(master), स्लेव(slave) आणि ब्लॅकलिस्ट(blacklist) या शब्दांचा उपयोग करणार नाही. ट्विटर…

  • पहिले भारतीय सोशल मीडिया अँप “एलिमेंटस” लॉन्च

    “एलिमेंटस” या पहिल्या भारतीय सोशल मीडिया अँप उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांनी काल लॉन्च केले आहे. उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांनी ट्विटवर द्वारे याची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे, “आज गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहर्तावर एलिमेंटस अँपचे लोकार्पण करण्याची संधी मिळाली. आत्मनिर्भर तेच्या दिशेने हे एक महत्वाचे पाऊल ठेवण्यासाठी या सारखा संयोग नाही असू शकत.” एलिमेंटस हे…

  • मायक्रोसॉफ्टची मोठी घोषणा

    नवी दिल्ली – दिग्गज टेक्नोलॉजी कंपनी मायक्रोसॉफ्टने आपले जगभरातील रिटेल स्टोर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्टने सांगितले की, सर्व रिटेल स्टोर्स बंद केले जाणार असून, केवळ ४ स्टोर्स सुरु राहतील. या चार स्टोर्समध्ये देखील उत्पादनांची विक्री केली जाणार नाही. हे ४ स्टोर्स एक्सपेरियंस स्टोर्स म्हणून सुरू राहतील. कंपनी आता डिजिटल स्टोर्सवर लक्ष देणार आहे.…

  • लॉकडाऊन मध्ये डेली डेटा लवकर संपतो, मोबाईलची बॅटरी टिकत नाही, मग ‘या’ ट्रिक वापरा?

    मुंबई : लॉकडाउनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळे घरात बंदिस्त झालेल्यांना स्मार्टफोनचा आधार घ्यावा लागत आहे. स्मार्टफोन जिवाभावाचा सोबती झालेला आहे. परंतु स्मार्टफोनदेखील इंटरनेट असेपर्यंतच उपयुक्त सिद्ध होत आहे. व्हाट्सअप ,फेसबुक ,टिकटॉक व सोशल मीडिया, युट्युब व्हिडिओ, वेबसेरीज पाहताना सिमकार्ड कंपनीने दिलेला डेली डेटा संपून जातो. तेव्हा पैसे खर्च करून…

  • अमेझॉनतर्फे लोकल शॉप्‍स ऑन अमेझॉन उपक्रम सादर; जाणून घ्या सविस्तर

    नाशिक : अमेझॉन डॉट इनने आज ‘लोकल शॉप्‍स अमेझॉनच्‍या सादरीकरणाची घोषणा केली आहे. हा उपक्रम सर्व प्रकारच्‍या लोकल दुकानदार व किरकोळ विक्रेत्‍यांना ईकॉमर्सचे लाभ देणार असून देधभरातील पाच हजार पेक्षा अधिक दुकान दारांनी या उपक्रमाची नोंद केली आहे. या उपक्रमातून लोकल शॉप्‍स ऑन अमेझॉन मध्‍ये सामील होणारे दुकानदार शहरांमध्ये जाऊन तात्काळ डिलिव्‍हरी देऊ शकतील. तसेच…