Category: सेल्फी

  • लाच घेताना तंत्रज्ञ व मदतनीसला पकडले

    अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar हॉटेलचे वीज बिल दर महिन्याला कमी करून देण्यासाठी 70 हजार रुपये लाचेची मागणी करून 60 हजार रुपये स्वीकारताना महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या बायजाबाई जेऊर (ता. नगर) सेक्शनचा तंत्रज्ञ व मदतनीस यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तंत्रज्ञ बाळासाहेब पांडुरंग टिमकरे (वय 43 रा. इमामपूर ता. नगर) व मदतनीस शिरीष रावसाहेब भिसे (वय 45…

  • भूगर्भ विज्ञानाची वेगळी वाट

    करियर म्हटलं की डोळ्यासमोर येते ते डॉक्टर किंवा इंजिनिअर. कारण काही वर्षांपूर्वी अशी स्थिती होती की, आपला मुलगा किंवा मुलगी डॉक्टर किंवा इंजिनिअर झाली की, तिचे करियर घडले असे समजले जात होते. अलिकडच्या काळात मात्र आता चित्र वेगळे दिसू लागले आहे. प्रत्येक तरुण किंवा तरुणी इतरांपेक्षा काहीतरी वेगळ्या क्षेत्रात करियर करण्याबाबत उत्सुक दिसून येतात. माहिती…

  • बना वनस्पतीशास्त्रज्ञ

    वृक्षांचे महत्त्व आपण पुस्तकातून शिकतोच. पर्यावरणातील त्यांचे अढळ स्थान आपण नाकारू शकत नाही. झाडं म्हणजे एखादा कारखाना म्हणता येईल, जो माणसाला उपयोगी अशी सर्व उत्पादने देते. धान्याव्यतिरिक्त झाड तुम्हाला कपडे, कागद, डिंक याशिवाय औषधांसाठी कच्चा माल पुरवत असते. उदाहरण पहायचं झालं तर कोरफडीच्या झुडुपाचे घेऊ. कोरफडीचा उपयोग तेल आणि क्रीम तयार करण्यासाठी देखील होतो. पण…

  • ग्रामीण विकासात करिअर कराचंय?

    भारतीय अर्थव्यवस्थेत ग्रामीण विकासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार ग्रामीण रोजगार, विकासावर सातत्याने भर देत आहे. ग्रामीण भागात काम करणार्‍या लोकांना प्रोत्साहन देत असून त्यासाठी विविध योजनाही जाहीर करत असते. उदा. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात काम करण्यास कोणीही तयार होत नाही. मात्र त्याठिकाणी नोकरी करणार्‍या व्यक्तीस अन्य कर्मचारी किंवा अधिकार्‍यांच्या तुलनेत अधिक सोयी-सुविधा…

  • नवीकृत ऊर्जा, रोजगाराचा स्त्रोत

    नवीकृत ऊर्जेचे क्षेत्र हा ऊर्जेप्रमाणेच रोजगाराचा मोठा स्रोत आहे. पारंपरिक ऊर्जेची जागा नवीकृत ऊर्जेची विविध क्षेत्रे काबीज करीत आहेत. कुठे सौरऊर्जा, कुठे पवनऊर्जा, कुठे बायोगॅस तर कुठे जलविद्युत निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. पारंपरिक ऊर्जेला नवनवे पर्याय जगभरात शोधले जात आहेत. अर्थातच या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित तंत्रज्ञांची गरज आगामी काळात वाढत जाणार आहे. ठिकठिकाणी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार…

  • ऑनलाईन जॉब शोधतांना…!

    आता ऑनलाईन जॉबही शोधता येतात. पण, हे करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. आजकाल जॉब शोधायचा असेल तर त्यासाठी इंटरनेटवरील वेबसाईटचा मार्ग खुला आहे. आपण ऑनलाईन पोस्ट केला तर कंपन्या आपल्यापर्यंत सहज पोहोचतात. ऑनलाईन जॉब शोधताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. ऑनलाईन जॉब शोधताना सर्वात चांगल्या वेबसाईटची यादी बनवावी. त्या वेबसाईटवरच आपला रेज्युमे…

  • आव्हानात्मक करिअरवाट !

    आजच्या काळात लहानात लहान आणि बड्याबड्या कंपन्या आपल्या प्रॉडक्टचे जोरदार ब्रॅडिंग करत आहेत. ग्राहकांपर्यंत आपला ब्रँड पोचवण्यासाठी सध्या जोरदार कॅम्पेन आणि व्यवस्थापनाची आखणी केली जात आहे. यासाठी असणारी ब्रँड मॅनेजमेंट टीम मोलाची भूमिका बजावते. किरकोळ आणि ठोक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ब्रँड मॅनेजमेंटचे नियोजन कंपनीला फायदेशीर ठरताना दिसून येत आहे. लक्झरी ब्रँड मॅनेजमेंटमध्ये कल्पकता, समयसूचकता या…

  • मायक्रोफायनान्स मधील करिअर

    मायक्रोफायनान्स म्हणजे ढोबळमानाने सूक्ष्म वित्त पुरवठा म्हणता येईल. या संकल्पनेचा संबंध ग्रामीण विकासाशी जोडला जातो. मायक्रोफायनान्स कंपन्यांद्वारे ग्रामीण भागातील जनतेला वित्तीय सुविधा प्रदान केल्या जातात. या सुविधांच्या आधारे ग्रामीण भागातील जनता आपल्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करू शकते. या विषयाचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. या विषयात पदवीका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. याचबरोबर व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमात मायक्रोफायनान्स…

  • विशेष लेख : पन्नाशी आणि साठीचे दशक निम्मी यांनी चांगलाच गाजवला

    डॉ  अरुण  स्वादी हिंदी  चित्रपट  सृष्टीतील  पन्नाशी  आणि  साठीचे  दशक गाजवणारी  ख्यातनाम  अभिनेत्री  निम्मी चे काल  निधन झाले. नाव निम्मी  असले  तरी ती  पूर्ण  म्हणजे  88 वर्ष  जगली. म्हटलं  तर  ती  फार  नशीबवान  होती. कारण  तिला  पहिला  ब्रेक  दिला  साक्षात  राज कपूरने… राजने  तिला  पाहिलं , त्याला ती आवडली , मेहबूब  खानचं  ती  फाईंड  होती .…

  • आपण चांगले टीम लीडर आहात !

    नेतृत्वक्षमता सर्वांकडे असते, परंतु ती ओळखता येत नाही किंवा त्यावर अंमल करता येत नाही. नेतृत्व करणारा व्यक्ती हा रुबाबदार, देखणा असावा असे काही नाही. साधा व्यक्ती देखील समूहाचे, गटाचे, देशाचे नेतृत्व करु शकतो. नेतृत्व करण्यासाठी संवाद कौशल्य, सामान्य ज्ञान, अडचणी सोडण्याची ताकद, गटाला एकत्र बांधण्याची क्षमता आदी गुणांच्या जोरावर तो नेतृत्व करत असतो. नेतृत्वातही फरक…