Category: राजकीय
-
अद्वय हिरेंच्या अटकेनंतर संजय राऊत आक्रमक; म्हणाले…
मुंबई | Mumbai ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hiray) यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Police) बनावट दस्तऐवज आणि बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी काल भोपाळमधून (Bhopal) ताब्यात घेतले. त्यानंतर आता यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे सरकार आणि मंत्री दादा भुसे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आल्याचा गंभीर आरोप…
-
Girish Mahajan : “अजितदादा धूर्त राजकारणी म्हणून तर ते…”; मंत्री गिरीश महाजन स्पष्टच बोलले
मुंबई | Mumbai राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची नुकतीच दिवाळीच्या (Diwali) निमित्ताने भेट घडून आली आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली तेव्हा दोघांमध्ये एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर अजित पवार दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह…
-
लोकसभेच्या ‘इतक्या’ जागांवर पवार गटाचा दावा; विधानसभेच्या तयारीचेही संकेत
मुंबई | प्रतिनिधी राजस्थान, मध्यप्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमुळे इंडिया आघाडीची जागावाटपाची चर्चा थांबलेली असताना शरद पवार यांच्या नेतृत्वखालील राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी १२ ते १५ जागांवर दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना याबाबत माहिती दिली. लोकसभा निवडणुकीत आम्ही १२ ते १५ जागा लढविण्यास इच्छुक…
-
Sanjay Raut : “तेव्हा तुमचा बार वरून उडेल का खालून ते…”; ‘त्या’ टीकेवरून राऊतांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर
मुंबई | Mumbai मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना (ठाकरे गट) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर रविवारी (१२ नोव्हेंबर) यांनी टीका करतांना “मुंब्य्रात काही फुसके बार येऊन गेले. पण, ते वाजलेच नाही,” असे म्हटले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदेंच्या टीकेला खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले असून भाजपने (BJP) तुमचा बार उडवला…
-
एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले…
मुंबई | Mumbai मुंब्रा इथे असणाऱ्या शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेचे (Mumbra Shivsena Shakah) कार्यालय शिंदे गटाने (Shivsena Shinde Group) जमीनदोस्त केले. या कार्यालयाची पुनर्बांधणी केली जाणार आहे. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Uddhav Thackeray Group) यांनी शनिवारी त्या शाखेला भेट देण्यात मुंब्र्यात आ ले होते. दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष नरेश मस्के आणि कार्यकर्ते शाखा…
-
ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे फलक फाडले; जितेंद्र आव्हाडांचा पोलिसांवर आरोप, म्हणाले…
मुंबई | Mumbai शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या मुंब्रा येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेवरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद झाला होता. या वादातून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने शाखा जमीनदोस्त केली होती. तसेच शिंदे गटाने नव्याने शाखा बनविण्यासाठी मंगळवारी भूमिपूजन केले होते. त्यानंतर आज जमीनदोस्त केलेल्या शाखेच्या ठिकाणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे…
-
तुमच्या दहशतीला आम्ही पुरून उरणार; विखे पाटलांवर थोरातांचा हल्लाबोल
संगमनेर (प्रतिनिधी) तुम्ही संगमनेर तालुक्यात दहशत माजविण्याकरिता आणि विकास मोडण्याकरिता येता ही वस्तुस्थिती आहे. कुणाला वेगळं वाटत असेल तर जरुर चर्चेला बसण्याची आमची तयारी आहे. कुणावरही खोट्या केसेस दाखल करायच्या, लोकांना त्रास द्यायचा, त्यांना जेलमध्ये घालायचे हे सगळे उद्योग चालू आहेत. पण आम्ही पुरून उरणारे आहोत, असा हल्लाबोल माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री…
-
अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
मुंबई | Mumbai राष्ट्रवादीमध्ये (NCP) उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच पवार कुटुंबीय एकत्र आले होते. आज पुण्यात शरद पवार (Sharad Pawar) यांचे बंधू प्रतापराव पवार (Prataprao Pawar) यांच्या घरी शरद पवार आणि अजितदादा (Ajit Pawar Meets Sharad Pawar) यांची भेट झाली. शरद पवार पोहोचल्यानंतर जवळपास अर्धा तास अजित पवार तिथेच होते. अजित पवार या भेटीनंतर दिल्लीला…
-
”शरद पवारच खरे ओबीसी नेते”; बच्चू कडूंचे विधान
मुंबई | Mumbai राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Arakshan)आंदोलन सुरू आहे. त्यातच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. तर दुसरीकडे ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) आणि ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे, यावर आता आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी प्रतिक्रिया…
-
Sushma Andhare : “उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची…”; ‘तो’ व्हिडिओ ट्विट करत सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
मुंबई | Mumbai गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) सत्ताधारी शिंदे गट व भाजप यांच्यावर हल्लाबोल करतांना पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी अंधारेंनी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात (Lalit Patil Drug Case) शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि शंभूराजे देसाई यांचा सहभाग असल्याचे म्हटले होते. त्यावरून चांगलेच राजकारण तापले होते. अशातच…