Category: नाशिक

  • ब्रह्मा व्हॅलीत विद्यार्थ्यांना ‘थ्रीडी मॉडेलिंग युझींग स्केचअप सॉफ्टवेअर’चे धडे

    नाशिक | प्रतिनिधी Nashik ब्रह्मा व्हॅली अभियांत्रिकी महाविद्यालयात (brahma valley engineering college) स्थापत्य अभियांत्रिकी ( Civil Engineering) विभागातर्फे थ्रिडी मॉडेलिंग युझिंग स्केचअप सॉफ्टवेअर” (3d modelling using catch up software) या विषयावरील आंतरराष्ट्रीय वेबिनार नुकतेच संपन्न झाले…. (International webinar) यावेळी उदयशंकर रामास्वामी (udayshankar ramaswami ) यांनी विद्यार्थी, प्राध्यापक, स्थापत्य क्षेत्रातील उद्योजक यांना स्केचअप सॉफ्टवेअरचा उपयोग तसेच…

  • भल्या पहाटे उलटला मद्याने भरलेला ट्रक; जॉगिंगसाठी निघालेल्या नागरिकांची मोठी गर्दी अन्…

    नाशिक | प्रतिनिधी Nashik आज पहाटेच्या सुमारास नाशिक-औरंगाबाद (Nashik Aurangabad road) रोडवर नियंत्रण सुटल्याने एक ट्रक उलटला. जॉगिंगसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी डोकावून बघितले असता या ट्रकमध्ये मद्याचे बॉक्स असल्याचे समजले. काही क्षणात याठिकाणी मोठी गर्दी झाली….. मात्र, गर्दी होण्याआधीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त तैनात केला. यामुळे बुधवारची गटारी साजरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांचा हिरमोड…

  • अनधिकृत होर्डींग्जवर होणार कारवाई

    नाशिक । प्रतिनिधी Nashik शहरातील अनेक ठिकाणी लहान-मोठ्या स्वरूपाच्या अनधिकृत होर्डिंग्ज (Unauthorized hoardings )लावण्याचा सिलसिला पुन्हा एकदा सुरू झाला आहे. यामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडत असून शहर विद्रुपीकरण देखील होत आ. महापालिका प्रशासक तथा आयुक्त रमेश पवार ( NMC Commissioner Ramesh Pawar )यांनी शहर विद्रुप करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असून सर्व विभागीय अधिकार्‍यांना याबाबत सूचना…

  • विधानसभा उपाध्यक्षांंनी धरला संबळाच्या तालावर ठेका

    ओझे | वार्ताहर Oze गाव उत्सवामुळे सर्व समाज एकत्र येत धार्मिक सामाजिक सलोखा राखला जात असून बोहाडा ( Bohada ) व इतर पारंपरिक उत्सवाची परंपरा कायम ठेवत संस्कृती जपली जाणे आवश्यक असल्याचे असे आवाहन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले. दिंडोरी तालुक्यातील बोपेगावं ( Bopegaon ) येथे बोहाडा उत्सवास विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Assembly Vice…

  • जि. प. सेवक बदल्या; हालचालींना वेग

    नाशिक । प्रतिनिधी Nashik जिल्हा परिषद ( Zilla Parishad ) सेवकांच्या बदल्या ( Transfer ) होणार की नाही, याबाबत साशंकता असून प्रशासनाने मात्र सेवक बदल्यांबाबत हालचालीना सुरुवात केली आहे. सेवकांच्या बदल्याबाबत शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झालेले नसले तरी, मे 2014 च्या शासन आदेशाप्रमाणे कार्यवाही सुरू केली आहे. बदली प्रक्रियेने आदिवासी व बिगर आदिवासी भागातील समतोल ढासळून…

  • दै.’देशदूत’ वृत्ताची दखल : रस्ते कामास सुरवात

    दिंडोरी । प्रतिनिधी Dindori दिंडोरी-निळवंडी-हातनोरे रस्त्याचे ( Dindori- Nilvandi- Hatnore Road Works )काम संथगतीने या मथळ्याखाली दै.’देशदूत’ने सविस्तर वृत्त प्रसिध्द करताच संबंधित विभागाने या वृत्ताची दखल घेत तत्काळ त्या ठेकेदाराला आदेश देत काम सुरु करण्याचे आदेश दिले. त्यावर संबंधित ठेकेदाराने त्या कामाला सुरुवात केली असून ती पूर्ण झाल्याशिवाय थांबू नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत…

  • मनसेना सात पदाधिकाऱ्यांच्या तडीपारीला स्थगिती

    नाशिक | प्रतिनिधी ( Nashik ) राज ठाकरे ( MNS President Raj Thackeray ) यांच्या अल्टीमेटम नंतर नाशकात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता सरकारवाडा पोलीस ठाण्यात ( Sarkarwad Police Station ) गुन्हा दाखल असलेल्या मनसेना पदाधिकाऱ्यांची तडीपारी स्थगितीची आदेश न्यायालयाने ( Court ) दिले. मनसेना पदाधिकारी सचिन भोसले, मनोज घोडके,सत्यम खंडाळे,अमित गांगुर्डे,संतोष कोरडे,निखिल सरपोतदार,संजय देवरे…

  • जिल्ह्यात दिवसभरात सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

    नाशिक | प्रतिनिधी Nashik जिल्ह्यात दिवसभरात ६ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात २ रुग्णांनी करोनावर मात केली. जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात ६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) मनपा क्षेत्रातील ०४ रुग्ण, नाशिक ग्रामीण क्षेत्रातील १ रुग्ण तर जिल्हाबाह्य १ रुग्णांचा समावेश…

  • Exclusive Interview : नवोदित वकिलांना काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

    नाशिक | प्रतिनिधी | Nashik न्यायालयाच्या (Court) विविध शाखांचा विस्तार नाशिकमध्ये करुन येथील नवोदित वकिलांना (Advocate) जास्तीत जास्त काम मिळवून देण्याचा प्रयत्न आगामी काळात नाशिक जिल्हा बार असोसिएशनच्या (Nashik District Bar Association) माध्यमातून केला जाईल… वकीलांसाठी वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा घेऊन त्यांच्यात चैतन्य व सांघिक भावना निर्माण केली जाईल, असा विश्वास नाशिक जिल्हा…

  • बॅडमिंटन चषक: नाशिक सुपर किंग विजेता, निवेक उपविजेता

    नाशिक । प्रतिनिधी | Nashik नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन (Nashik District Badminton Association) आणि केन्सिंग्टन क्लब (Kensington Club) यांच्या वतीने आयोजित 3 र्‍या बॅडमिंटन लीग (Badminton League) स्पर्धेत नाशिक सुपर किंग (Nashik Super King) आणि निवेक (Nivek) यांच्यामध्ये झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात नाशिक सुपर किंगच्या संघाने 3-3 अश्या बरोबरीनंतर शेवटच्या निर्णायक सामन्यात 2-1 असा विजय…