Category: E-Nandurbar
-
तळोदा नगरपालिका मुख्याधिकारी दालना बाहेर दोघांचा ठिय्या
मोदलपाडा | ता.तळोदा वार्ताहर – NANDURBAR तळोदा येथील नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे घेण्यात आली यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी मुख्याधिकारी सपना वसावा यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा घेण्यात आली. या सभेमध्ये तळोदा शहराच्या विविध विकासाच्या अजिंठा वरील सर्व १४ विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली परंतु शिवसेना नगरसेविका प्रतीक्षा…
-
नवापूर तालुक्यात पंधरा वर्षांनी पुन्हा बर्ड फ्लू
नवापूर | दि.६- NANDURBAR नंदुरबार सह धुळे, अकोला, बुलढाणा, नगर या जिल्ह्यातील पोल्ट्री फार्मच्या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लू ने झाल्याचा अहवाल आज सायंकाळी भोपाळच्या प्रयोगशाळेतून प्राप्त झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. सन २००६ मध्येदेखील नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा संसर्ग होवून लाखो कोंबडयांचा मृत्यू झाला होता. पंधरा वर्षांनंतर पुन्हा बर्ड फ्लू ने तोंड वर काढल्याने कुक्कुटपालन व्यावसायिकांचे…
-
भाजपा नगरसेवकांना अपात्र करुन दाखवाच
नंदुरबार । दि.26। प्रतिनिधी NANDURBAR नंदुरबार शहरातील नागरीकांची घरपट्टी माफ करण्याचा मागणी सर्वसाधारण सभेत भाजपा नगरसेवकांनी केली. मात्र काँग्रेसची सत्ता असलेल्या पालिकेच्या सभेचे खोटे फुटेज शिवसेनेच्या नेत्याने दाखवून दिशाभूल केली आहे. माजी आ.चंद्रकांत रघुवंशींनी भाजपा नगरसेवकांना अपात्र करून दाखवावे असे प्रतिआव्हान भाजपा नेते डॉ.रविंद्र चौधरी यांनी दिले असून भाजपाने ठरविले तर नगराध्यक्षा दोन महिन्यात घरी…
-
अखेर ४० तासानंतर बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला
नवापूर । श.प्र- NAVAPUR गेल्या ४० तासापासून नवापूर शहरातील चरणमाळ घाटातील काका काकी नावाने प्रचलित असलेल्या धबधब्यात बेपत्ता झालेल्या २२ वर्षीय तरुणाचा मृतदेह धबधब्याच्या पाण्यावर तरंगतांना आढळला. नवापूर शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी अब्दुलभाई घरैया यांचा मुलगा महम्मद (वय 22) हा आपल्या मित्र व नातेवाईकांसोबत दि.27 रोजी चरणमाळ घाट परिसरातील सप्तशृंगी स्थान असलेल्या काका काकी धबधबा येथे…