Category: आवर्जून वाचाच
-
कोणतेही संकट हे कायमस्वरुपी नसते – जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची विशेष मुलाखत
नाशिक | कुंदन राजपूत कधीतरी असे प्रसंग येतात की, ज्यामध्ये तुमची क्षमता पणाला लागते. आजवरच्या अनुभवातून मला हे जाणवले की कोणतेही संकट हे कायमस्वरूपी नसते.मी पूर्णतः सकारात्मक आहे. हा काळ देखील लवकरच निघून जाईल, या शब्दात करोना संकटात नाशिककरांची कुटूंबाप्रमाणे काळजी घेणारे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी विश्वास व्यक्त केला. दै.देशदूतने त्यांच्याशी साधलेला हा संवाद. 1।…
-
व्हाॅट्सअप मार्गदर्शिका : समाजमाध्यमे हाताळताना विशेष दक्षता घ्या — गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई – सध्याच्या काळात समाजमाध्यमे हाताळताना प्रत्येकाने विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील जनतेस केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात असून आपल्या राज्यातही त्याचे परिणाम दिसून येत आहेत. समाजमाध्यमाद्वारे या संदर्भात चुकीची माहिती, दहशत व भीती पसरविणाऱ्या बातम्या समाजात पसरू नयेत, कळत-नकळत अथवा जाणीवपूर्वक पसरविलेल्या संदेशांद्वारे जातीय तेढ निर्माण होऊ…
-
video कोरोना जनजागृती : पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी नागरीकांना केले आवाहन
जळगाव – जगभरात सुरू असलेल्या कोरोना महामारीचा प्रसार सर्वत्र झपाट्याने सुरू आहे. हे थांबविण्यासाठी व ‘कोरोना’ची साकळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला व सध्या सर्वत्र सुरू असलेल्या संचारबंदीला प्रत्येक नागरीकाने आपले कर्तव्य म्हणून जबाबदारीने पालन करणे गरजेचे असल्याने रेवदंडा येथील थोर निरूपणकार पद्मश्री डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सुध्दा समस्त जनतेला आवाहन केले आहे. जनतेने…
-
कोरोना इफेक्ट : ठरलेला विवाह सोहळा केला रद्द
बोदवड – प्रतिनिधीदेशभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रसार व कलम १४४ जमावबंदी कायदा लागू करूनही परिस्थिती ‘जैसे थेच’ असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या संचारबंदीचे कोणीही उल्लंघन करू नये असे आदेश सर्वचं जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे तालुक्यात या कायद्याने कोटेकोरपणे पालन केले जात आहे. होणारी गर्दी टाळण्यासाठी…
-
नाशिक शहर पोलिसांकडून व्हाँटस्अँप हेल्पलाईन सुरु
नाशिक | प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमाव आणि संचारबंदी आदेश लागू झाल्याने वाहन वापर आणि वाहतूकीस मनाई करण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा,जीवनाश्यक सेवा यासाठी येणार्या अडचणी दूर करण्यासाठी शहर पोलिसांनी व्हाँटस्अँप हेल्पलाइन सुरु केली आहे. यासाठी ११ क्रमांक जाहिर करण्यात आले आहेत. लाँकडाऊनच्या धर्तीवर पोलीसांनी यापुर्वीच साहायता कक्ष स्थापन केला असून, कर्तव्यावर असलेल्या यंत्रणेची अडवणूक…
-
जळगाव : जिल्ह्यातील सर्व सिमा बंद ; आदेशाचे पालन करा -जिल्हाधिकारी
जळगाव –कोरोना विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केलेला आहे. तसेच करोना विषाणूचा प्रसार भारतात, महाराष्ट्रात झपाट्याने पसरत आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तत्काळ नियंत्रण आणण्यासाठी व विषाणू संसर्गात अधिक वाढ होऊ न देता उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी दिलेल्या आदेशानुसार फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम…
-
दोन गुणांनी अपयश मिळालं पण पीएसआय परीक्षेत एससी प्रवर्गातून राज्यात पहिला
नाशिक : जिंदगी कि असली उदान बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभि बाकी है, अभि तो नापी है मुठ्ठीभर जमीन, थामने अभि तो पुरा आसमान बाकी है.. असे म्हणतं मनाशी बाळगलेली जिद्द, परस्थीतीशी दोन हात करण्याची ताकद आणि प्रयत्नांची पराकाष्ठा केली सगळं साध्य होत. वडिलांचे मार्गदर्शन आणि स्वतःप्रती असलेला विश्वास सार्थ करीत अधिकारी झालेल्या…
-
पारावरच्या गप्पा ! कोरोना : लॉक डाऊन म्हणजे काय रे भाऊ?
(सरपंच, दाम्या, तुळश्या, रंग्या, तुका पाटील अन तरुण पोरं घरात बसलेली ) सरपंच : पाटील, शहराकडं परिस्थिती लय हाताबाहेर चाललीय..तुका पाटील : व्हय.. एक एक करीत सरकारने सगळ्या सेवा बंद केल्यात.. अन आज देशच बंद हाय..सरपंच : व्हय तर.. सगळ्या देशातून प्रतिसाद मिळाला..दाम्या : व्हय तर आपनबी चांगला सहभाग घेतला.. सरपंच : पर दुपारच्याला मुख्यमंत्र्यांनी…
-
कोरोनाचा तिसरा टप्पा का महत्त्वाचा? ‘एनआयव्ही’मधील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. तांदळे यांची मुलाखत
नाशिक । वैशाली शहाणेे (सोनार) आपण कोरोना संसर्गाच्या दुसर्या टप्प्यात आहोत. म्हणजेच या व्याधीचे संक्रमण अजूनही प्रवासी व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींपर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळे या टप्प्यात संक्रमणाचा स्त्रोत (सोर्स) शोधता येतो. तिसर्या टप्प्यात मात्र स्त्रोत शोधता येत नाही. म्हणूनच संक्रमण तिसर्या टप्प्यात पोहोचू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. त्यासाठीच सामाजिक दुरत्व, बाधित रुग्णांच्या संपर्कात…
-
बुलाती है, मगर जाने का नही; मुंबई पोलिसांचे मिम्स व्हायरल
मुंबई | प्रतिनिधी कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. सर्वत्र जनजागृती केली जात आहे, मुंबईमध्ये सध्या वर्क फ्रॉम होम ला प्राधान्य दिला जात आहे. असे असतानाच जनजागृतीमध्ये नेहमीच अनोखी शक्कल लढविणाऱ्या मुंबई पोलिसांचे काही मिम्स प्रचंड व्हायरल होत आहेत. या मिम्स पाहून नेटकरयांनी मुंबई पोलिसांच्या क्रियेटीव्हीटीला सलाम ठोकला आहे. गर्दीत जाऊ नका, आरोग्य सांभाळा, खोकताना…