Category: मुख्य बातम्या
-
‘ये जो पब्लिक है ये सब जानती है’, म्हणत रोहित पवारांचा मनिष सिसोदियांना पाठिंबा
अहमदनगर | Ahmednagar दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी (Delhi Excise Policy scam) सीबीआयने (CBI) उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या सरकारी निवासस्थानी छापा टाकला होता. सीबीआयने जवळपास १४ तास त्यांची चौकशी केली. या कारवाईत सिसोदियांचा मोबाइल व लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. तपास अधिकाऱ्यांनी काही महत्वाचे दस्तावेजही आपल्यासोबत नेले होते. सिसोदिया यांच्याविरोधात सीबीआयने आज (रविवारी)…
-
सावधान! उत्पन्न वाढूनही रेशनधान्य घेताय? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठी
मुंबई | Mumbai रेशनकार्ड धारकांसाठी (Ration card holders) एक महत्वाची बातमी समोर येत आहे. ज्या रेशन कार्डधारकांचे उत्पन्न (Income) वाढले आहे मात्र ते अद्याप रेशनधान्य घेत आहेत, अशा धारकांचे धान्य आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे…. येत्या ०१ सप्टेंबरपासून शिधापत्रिकांची पडताळणी होणार आहे. कौटुंबिक परिस्थिती सुधारूनही अनेकजण जुन्या रेशनकार्डचा वापर करत वर्षानुवर्षे स्वस्त किमतीत…
-
पुत्रप्रेम संपत नव्हतं अन् सत्तेची खुर्ची सुटत नव्हती; चित्रा वाघ यांचा ठाकरे पिता-पुत्राला टोला
मुंबई | Mumbai सध्या शिवसेना-भाजपमध्ये दररोज आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजपा नेते आशिष शेलार यांनी ‘महाभारत’, ‘कंस’ आणि ‘कृष्णाचा’ दाखला देत शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले. तर आशिष शेलार यांच्या याच टीकेला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपाचा अभ्यास कच्चा आहे, फडणवीस धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत, असे चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान या राजकीय महाभारतात आता भाजपच्या नेत्या…
-
देवेंद्र फडणवीस लवकरच मुख्यमंत्री होणार; ‘या’ बड्या नेत्याचा दावा
मुंबई | Mumbai काही दिवसांपूवी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने (All India Brahmin Federation) भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष (BJP National President) जेपी नड्डा (JP Nadda) यांना पत्र लिहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी (Lok Sabha candidature)द्यावी, अशी मागणी केली होती. या मागणीनंतर फडणवीस आपला मोर्चा दिल्लीकडे वळवणार का? असा प्रश्न उपस्थित झाला…
-
पुतिन यांचे निकटवर्तीय अलेक्झांडर दुगिन यांच्या हत्येचा कट, कार स्फोटात मुलीचा मृत्यू
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांचे निकटवर्तीय राजकीय विश्लेषक अलेक्झांडर दुगिन (Alexander Dugin) यांच्या मुलीच्या गाडीत शनिवारी उशिरा मॉस्कोमध्ये स्फोट झाला… या स्फोटात दरिया यांचा मृत्यू झाला. मोझायस्कॉय हायवेवर रात्री ९.४५ च्या सुमारास दरिया दुगिनाच्या कारचा स्फोट झाला. स्फोट एवढा जोरदार होता की कार आगीच्या गोळ्यात बदलली.…
-
मोदीजी सांगा, कुठं यायचं!, लुकआऊट नोटीसनंतर मनीष सिसोदिया भडकले
दिल्ली | Delhi केंद्रीय अन्वेशन विभागाने (CBI) दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्यासह १३ जणांविरोधात लूक आऊट नोटीस जारी (Look Out Circular LOC) केली आहे. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी (Delhi Excise Policy scam) ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या लूक आऊट नोटिशीला मनिष सिसोदियांनी ट्विटरवरून आव्हान दिले आहे. त्यांनी हे…
-
ताम्हिणी घाटात कार दरीत कोसळली; ३ ठार, ३ गंभीर जखमी
मुंबई | Mumbai माणगाव-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात कार २०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेमध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर माणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहिती नुसार, अपघातात मृत्यू झालेले आणि जखमी असलेले सर्व युवक हे वाशीम जिल्ह्यातील रहिवासी…
-
ज्योती मेटेंना आमदार करा, संभाजीराजेंची मागणी
मुंबई | Mumbai शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आणि मराठा आरक्षणासाठी झगडणारे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नीला आमदारकी देण्याची मागणी केली जात आहे. त्यापार्श्वभुमीवर माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी विनायक मेटे यांच्या पत्नीला आमदार बनवण्याची मागणी केली आहे. शिवसंग्राम टिकवण्यासाठी आणि गरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी ज्योती मेटेंना आमदारकी द्यावी, असे संभाजीराजे…
-
घराची जागा पहावी बदलून..! पंजाबमधील शेतकरी अख्खे घरच करतोय स्थलांतरित, पहा VIDEO
दिल्ली | Delhi ‘घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून’ अशी एक जुनी म्हण आहे. यात बदलत्या काळानुसार आता ‘घर पाहावे बांधून’ ऐवजी ‘घराची जागा पहावी बदलून’ अशी सुधारणा करण्याची वेळ आली आहे. पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातील शेतकरी सुखविंदरसिंग सुखी यांनी चक्क घर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्थलांतरित करण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान अख्खे घरच…
-
Video : सातपूर-अंबड लिंक रोडवरील भंगार गोदामास भीषण आग
नाशिक | प्रतिनिधी | Nashik सातपूर-अंबड लिंक रोडवरील (Satpur-Ambad Link Road) नीरा ट्रेडर्स लगत असलेल्या प्लास्टिक व विविध टाकाऊ सामानांच्या गोदामाला सकाळी साडेनऊ वाजता भीषण आग (Fire) लागली. या गोदामालगतच अनेक भंगार गोदाम असल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) पाच ते सहा टँकरद्वारे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.