निर्णय उत्तम; पण आततायी!

राज्य सरकारने महाराष्ट्रात ‘प्लॅस्टिक बंदी’चा निर्णय घेतला आहे. काल मराठी नववर्षारंभी म्हणजे गुढीपाडव्यापासून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. या निर्णयानुसार प्लॅस्टिकपासून बनवली जाणारी ताटे, ग्लास,...

योगींचा वारू कोणी रोखला?

उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि फुलपूर मतदारसंघांतील प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला. बसपच्या पाठिंब्यावर समाजवादी पक्षाचे उमेदवार निवडून आले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पराभव मान्य...

झोपेचाही होणार अभ्यास!

आयुर्वेदाने निद्रेला (झोपेला) आयुष्याचा आधारस्तंभ म्हटले आहे. दिवसभराच्या धकाधकीनंतर माणसाला रात्री शांत झोप लागणे हे निरायम आरोग्याचे प्रमुख लक्षण मानले जाते. अपुरी झोप, निद्रानाश...

संजीवनी जाधवचे अभिनंदन!

चीनमधील गुयांग येथे झालेल्या 14 व्या आशियाई क्रॉसकंट्री स्पर्धेत भारताच्या संजीवनी जाधवने महिलांच्या आठ किलोमीटर शर्यतीत ब्राँझपदकावर नाव कोरले आहे. या स्पर्धेच्या महिला गटात पदक...

निर्णय एक, प्रश्न अनेक

भीमा कोरेगाव दंगलीत सरकारी मालमत्तेचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. या दंगलीला जबाबदार असलेल्या दोषींवर जात व धर्मनिरपेक्ष कठोर कारवाई केली जाईल, दंगलीदरम्यान पुकारण्यात आलेल्या...

शिक्षणातील घोळात आणखी भर?

शिक्षण क्षेत्रातील घोळ दिवसेंदिवस वाढतच आहेत. मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या सत्रातील 126 परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. तरी पुढील सत्रांच्या परीक्षांचे वेळापत्रक मात्र जाहीर...

‘संगणक-शहाणे’ सुधारतील?

‘सर्वांना सहज साध्य आणि नाममात्र खर्चात उपलब्ध व्हावे व त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा म्हणून ‘वेब’ची निर्मिती केली गेली. परंतु सध्या चित्र बदलले आहे. ‘वेब’च्या विश्वसनीयतेवर...

घटना गुंतागुंतीची असेल का?

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात एका रुग्णावर मांत्रिकाकडून एका डॉक्टरने उपचार करवल्याची घटना उजेडात आली आहे. या घटनेचे चित्रिकरण समाजमाध्यमांवर फिरत आहे. संबंधित रुग्णाचा...

निदान तर झाले, इलाज कधी?

‘मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद व वाङ्मयीन विकासाचा काही संबंध उरलेला नाही. अध्यक्षपदासाठी आता साहित्यिकांच्या टोळ्या कार्यरत असतात. प्रादेशिक अस्मिता, परस्पर हितसंबंध व गटातटाचे राजकारण यातून...

कालसुसंगत व्यवहार्य सूचना

‘मुलांना योग्य वयात कायद्याने ज्ञान आणि सामाजिक वर्तनाचे भान देणे ही काळाची गरज आहे. म्हणून आत्मसंरक्षण हा विषय अभ्यासक्रमातच समाविष्ट करावा. पालकांनी अर्थार्जन करणे...

Social Media

23,286FansLike
4,906FollowersFollow
457SubscribersSubscribe
error: Content is protected !!