जीन्स खरेदी करताना घ्यावयाची काळजी

0
लाईफस्टाईल | पूर्वी काही खास प्रसंगी जीन्स वापरली जात असे, आता मात्र जीन्सचा वापर सर्रास होतो. जीन्सची तरुण – तरुणीन मध्ये वाढती लोकप्रियता आणि वाढती मागणी त्यामळे बहुतेक वेळा जीन्स खरेदी करताना फसवणूक होऊ शकते. त्यामुळे जीन्स खरेदी करताना पुढील गोष्टींवर लक्ष द्या.

१. लूज किवा चुकीच्या फिटिंगमुळे तुमची स्टाईल बिघडू शकते.
२.मॉडेल्सकडे पाहून जीन्स खरेदी करू नका. मॉडेल्सला चांगली दिसणारी जीन्स तुम्हाला चांगली दिसेलच असे नाही. त्यामुळे खरेदी करताना ती एकदा तरी घालून पाहा.
३. बाजारात विविध रंगाच्या व विविध प्रकारच्या जीन्स उपलब्ध आहेत . जीन्स ऑफीसला घालायची असेल तर रंग डेनिम रंग परफेक्ट ठरेल. रोज वापरायची असेल तर डेनिम मध्ये ब्लीच -वॉश डेनिम ऐवजी स्टोन -वॉश डेनिम निवडा.
४. साधारणत: जीन्स दोन प्रकारच्या असतात. स्टैण्डर्ड डेनिम बेसिक फॉब्रिक पासून बनवतात. यांच्या डिटेलिंगकडे जास्त लक्ष दिले जात नाही. ह्या जीन्स मशीन मध्ये तयार केल्या जातत. तर सॉलवेज जीन्स हाताने विणून तयार केल्या जातत.
त्यामुळे योग्य जीन्सची निवड करून जीन्स खरेदी करा.

LEAVE A REPLY

*