त्रिमूर्ती चौकातील चारचाकी वाहनाची चाके चोरीला

0

नवीन नाशिक (प्रतिनिधी):- येथील त्रिमूर्ती चौक परिसरातील मटाले मंगल कार्यालयासमोर काल रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांनी उमेश भीमराव पगारे यांच्या चारचाकी गाडीची चारही चाके चोरून  नेली.

आज सकाळी ही घटना उघडकीस आली असून या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*