#Cannes2017: सोनम कपूर ‘कान्स’साठी रवाना

0

दीपिका पदुकोण आणि ऐश्वर्या राय बच्चननंतर आता सोनम कपूरसुद्धा ‘कान’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाली आहे.

अलीकडेच सोनम फ्रान्ससाठी रवाना होण्यापूर्वी मुंबई विमानतळावर दिसली.

व्हाइट फुल स्लीव्ज टॉप अँड ब्लॅक प्लाजो तिने परिधान केले होते. विशेष म्हणजे यावेळी ती चक्क विदाऊट मेकअप होती. त्यामुळे ती थोडी दमलेली दिसली.

सोनम 2011पासून कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होतेय.

यावर्षी सोनम 21 आणि 22 मे रोजी रेड कार्पेटवर हजेरी लावणार आहे.

LEAVE A REPLY

*