Cannes 2017 : मल्लिका शेरावत पुन्हा ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर!

0

७० कान्स फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली असून, हा फेस्टिव्हल २८ मेपर्यंत चालणार आहे. फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या राय-बच्चन, सोनम कपूर आणि दीपिका पादुकोण रेड कार्पेटवर आपला जलवा दाखविणार असून, त्यांच्याव्यतिरिक्त भारतीय फॅन्सना अभिनेत्री मल्लिका शेरावत हिच्याही सौंदर्याच्या अदा बघावयास मिळणार आहेत.

मल्लिका सोनम, ऐश आणि दीपिकाप्रमाणेच रेड कार्पेटवर आपला जलवा दाखविणार आहे. त्यामुळे दीपिकाप्रमाणेच मल्लिकाही रेड कार्पेटवर एंट्री करण्यास खूपच एक्साइटेड असल्याचे दिसून येत आहे. खरं तर मल्लिका कान्समध्ये सहभागी होईल की नाही, याविषयी कोणालाच फारसे माहिती नव्हते. परंतु जेव्हा मल्लिकाने तिच्या ट्विटर अकाउंटवरून याविषयीची माहिती दिली

मल्लिका फ्री गर्ल नावाच्या एका इंटरनॅशनल आॅर्गनायझेशनबरोबर काम करीत आहे. त्यामुळेच ती कान्समध्ये सहभागी होणार आहे. 

LEAVE A REPLY

*