…म्हणून अडचणीत येऊ शकतो ‘टॉयलेट एक प्रेम कथा’

0

मुंबई :  खिलाडी अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ अडचणीत आल्याचे दिसून येत आहे.

सांगितल जातय की, ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटात असलेले गाण

‘हंस मत पगली’ हे एका राजस्थानी चित्रपटातील चोरल्याचा आरोप राजस्थानी फिल्म मेकर विपिन तिवारी या व्यक्तीने केला आहे. या बाबत प्रोडक्शन टीमला अधिकृत नोटिस देखील पाठवली आहे.

मीडिया रिर्पोट्सनुसार या आधी अक्षय कुमारवर चित्रपटाचा कंटेंट चोरी केल्याचा हि आरोप आहे.

हा चित्रपट येत्या 11 ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार आहे. सध्या तरी या चित्रपटाचे प्रमोशन जोरात सुरु आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

*