CAANES 2017: दीपिका ७० व्या ‘कान महोत्सवा’ला जाण्यासाठी रवाना

0

रविवारी, दीपिका ७० व्या कान महोत्सवाला जाण्यासाठी रवाना झाली.

यावेळी विमानतळावर तिचं स्टाईल स्टेटमेण्ट पाहता आलं. दीपिकाने मॅक्सी ड्रेस घातला होता.

१७ आणि १८ मेला रेड कार्पेटवर तिच्या अदा संपूर्ण जगाला पाहता येणार आहेत.

कान महोत्सवात ऐश्वर्या आणि सोनमप्रमाणेच दीपिकाही एका सौंदर्य प्रसाधन कंपनीची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून जाणार आहे. दीपिका मेच्या १७ आणि १८ तारखेला रेड कार्पेटवर हजेरी लावणार तर ऐश्वर्या राय १९ आणि २० तारखेला रेड कार्पेटवर दिसणार आहे.  मेच्या २१ आणि २२ तारखेला सोनम कपूर रेड कार्पेटवर आपले अस्तित्व दाखवून देईल.

LEAVE A REPLY

*