Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या सार्वमत

महागाई वाढीचा अर्थसंकल्प – आ.डॉ सुधीर तांबे

Share

संगमनेर (प्रतिनिधी) – भाजपा सरकारने जीएसटी,नोटाबंदी हे अतिशय घातकी निर्णय घेतले. त्यातून अजूनही देश सावरलेला नाही. अर्थसंकल्प जाहीर होताच होणारी भाववाढ हे विदारक चित्र असून हा अर्थसंकल्प म्हणजे पुर्ण महागाई वाढीचा असल्याची प्रतिक्रिया नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी दिली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!