Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या सार्वमत

अर्थसंकल्प : रोजगार निर्मीतीच्या आशा फोल – सत्यजीत तांबे

Share

संगमनेर (प्रतिनिधी) – दरवर्षी 2 कोटी युवकांना नोकर्‍या देण्याचे आश्‍वासन देवून सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारच्या दुसर्‍या टर्म मधील पहिला अर्थसंकल्प हा अतिशय दिशाहीन असून सर्व क्षेत्रांची उपेक्षा करणारा आहे. नविन उद्योगांमधून रोजगार निर्मीती होणार नसल्याने युवकांची आशा फोल ठरली असल्याची टीका महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!