Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या सार्वमत

 पुर्णपणे अपयशी अर्थसंकल्प  – आ. थोरात

Share

संगमनेर (प्रतिनिधी) – मोठ्या बहुमताने सत्तेवर आलेल्या या सरकारकडून जनतेच्या खूप अपेक्षा होत्या. अर्थमंत्री नविन होत्या. मात्र या अर्थसंकल्पात शेतकर्‍यांनी अजिबात स्थान नाही. उद्योग व्यापारीच नव्हे तर शेअर बाजार कोसळला आहे हे अर्थसंकल्पाचे अपयश दाखविते. तातडीने डिझेल, पेट्रोलची भाववाढ होवून महागााईच वाढणार आहे. या अर्थसंकल्पातून अर्थव्यवस्था खिळखिळी होणार असून हा अर्थसंकल्प पुर्णपणे अपयशी ठरला असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाचे नेते मा.महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!