Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

डहाणू : आंबेसरी येथील वाहतूक पूल कोसळला; अनिश्चित काळासाठी वाहतूक बंद

Share

मोखाडा l वार्ताहर

डहाणू आशागड धुंदलवाडी रोडवरील आंबेसरी येथील वाहतूक पूल कोसळल्याने मुंबई अहमदाबाद मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

अधिक माहिती अशी की, पालघर जिल्ह्यातील डहाणूहुन तलासरी तालुक्याला तसेच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा रस्ता असून हाच रस्ता उंबरगाव आणि संजाण ला ही जोडतो. येथील वाहतुक पूल कोसळला आहे.

वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्याचा प्रयत्न येथील यंत्रणा करत आहे. तोपर्यंत अनिश्चित काळासाठी रस्ता बंद करण्यात आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!