Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रऋषी कपूर यांना हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

ऋषी कपूर यांना हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

मुंबई-

जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची तब्बेत अचानक बिघडल्यामुळे त्यांना एच एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल मधे दाखल केल्याची माहिती समोर येत आहे,

- Advertisement -

गेले वर्षभर अमेरिकेत कॅन्सरवर उपचार करत होते,गेल्या वर्षी सप्टेंबर मधे ते भारतात दाखल झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या