जिल्हा परिषदने घेतला 'हा' निर्धार

जिल्हा परिषदने घेतला 'हा' निर्धार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्ह्यामधील (nashik district) काही गाावांमध्ये नेहमी पाणीटंचाई (water scarcity) असते. टॅकर (tanker) चालु केल्या शिवाय तहान भागत नाही.

म्हणुन यंदाच्या पावसाळ्यात पावसाचे (rain water) सर्व पाणी गावात अडवुन जिल्हा टँंकरमुक्त (Tanker free) करण्याचा निर्धार जिल्हा परिषदेने (zilha parishad) केला आहे. दर वर्षी पाऊस लांबला की प्रत्येक तालुक्याीतल 20 ते 25 गावे पाणी टंचाईने (Water scarcity) हैरान होतात.

विशेष म्हणजे टंचाईवर मात करण्यासाठी जलज़ीवन मिशन (jaljeeval mission) आले, हरघर जल राबवीले. जलयुक्त शिवार झाले. मात्र टंचाईची साडेसाती संपली नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यातही गावं आणि वाड्यांवस्त्यांतील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा (Water supply) करण्याची वेळ प्रशासनावर येते. पाण्या सारखा पैसा सराकरी तिजोरीेतुन खर्च होतो. पाणी नसल्याने महिलांंचेही प्रचंड हाल होतात.

मे महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात प्रचंड उष्णतेचे प्रमाण झाल्यावर तापमान 41 अंशांपलीकडे गेले की ग्रामीण भागातील जनतेला पाणीपुरवठ्यासाठी प्रशासानाला टँकर सुरू क रावे लागतात. कधी कधी शे-दिडशे टँकरच्या माध्यमातून 150 ते 200 गावे आणि वाड्यांना पाणीपुरवठा (Water supply) करावा लागतो. म्हणुनच जिल्हा परीषदेच्या (zilha parishad) मख्यकार्यकारी अधीकारी अशीमा मित्तल (Chief Executive Officer Ashima Mittal), अतीरीक्त मुख्य कार्यकाारी अधीकारी अर्जुऩ गुंडे (Additional Chief Executive Officer Arjun Gunde) यांनी यंदा टॅकर मुक्तीचा संकल्प केला आहे, त्यानीं अधीकार्‍यना त्याबात सुक्ष्म आराख़डा सदर करण्याचे आदेश दिले आहेत.

रोजगार हमी योजनेतुन यंदा मुनष्य प्रधान कामे मोठ्या प्रमाणाावर घेतली जाणार आहेत. 60 टक्के अकुशल व 40 ट्क्के कुशल कामे करुन पावसाचे पाणी अडवील जाणार आहे. कामे जास्त व निधी (fund) कमी असला तरी पेठ (peth), सुरगाणा (surgana), त्रंबक, इगतपुरी या तालुत्यातील गावामध्ये तलाव, दगडी बाध, पाणंद रस्ते, वैयक्ताीक लाभातुन बंधार्‍याच्या योजनांची कामे केली जाणार आहे. 30 मिटर पर्यंत बंधारे (dam) या काळात पुर्ण केली जाणार आहेत. या चार महीन्यात जिल्हा परीषद किती काम करते. यावर टँकर मुक्तीचे भवितव्य अवलंबुन आहे.

स्ट्रॉबेरीसाठी शितगृह

सुरगाणा (surgana) परीसरातील शेतकरी सध्या स्ट्रॉबेरीसारखी उत्पादने घेऊन प्रगतीची कास धरु पाहत आहे. त्यांंच्या स्ट्रॉबेरीस चांगाल भाव, बाजारपेठे मिळावी यासाठी जिल्हा परीषद कृषी विभागा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे या स्ट्रॉबेरीच्या साठवणुकीसाठी शितगृह बांधण्याचा विचारही जिल्हा परीषद करत आहे. साठवीण्या व्यवस्था झाली तर येथील स्ट्रॉॅबेरी उत्पादकांना आणखी प्रोत्साहन मिळेल महबळेश्वर नंतर सुरगाणा स्ट्राबेॅेरीसाठी प्रसिध्द् होईल. अशी अपेक्षा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com