पुराच्या पाण्यात तरुण बेपत्ता

पुराच्या पाण्यात तरुण बेपत्ता

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पाथर्डीहून दाढेगावकडे वालदेवी नदीच्या पुलावरून ( Valdevi River Bridge ) दोन युवक जात असताना पुराच्या पाण्यात अडकले त्या पैकी एक युवक पुराच्या पाण्यात बेपत्ता झाला.

विजय गणपत गारे (22 )राहणार सिडको व राहुल सुरेश खुगे (24) हे दोघं मित्र दाढेगाव येथे वालदेवी नदीच्या पुलावरून जात असताना दोघे वाहून गेले. परंतु त्यात राहुल खुगे हा पोहून नदीकाठी आला तर विजय गारे हा अद्यापही सापडलेला नसल्याचे समजते.

दरम्यान उपनगर पोलिस स्टेशनचे अधिकारी व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून कडून शोधमोहीम सुरू होती.

परवाच दैनिक 'देशदूत' मध्ये यासंबंधी प्रशासनाचा दुर्लक्षित पणा व गावकरी यांनी केलेली पुलांची मागणी या गोष्टी समोर आल्या होत्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com