Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याजागतिक हवामान दिन विशेष पॉडकास्ट : हवामान बदल पिकपद्धती बदलाचा गाभा

जागतिक हवामान दिन विशेष पॉडकास्ट : हवामान बदल पिकपद्धती बदलाचा गाभा

आज जागतिक हवामान दिन. गेल्या काही दिवसांपासून हवामानात अमुलाग्र बदल झाले आहेत. हवामानात बदल झाल्यामूळे अवकाळी पाऊस, गारपीट, ओला आणि सुका दुष्काळ बघायला मिळत आहे. बदलत्या हवामानाला शेतकरी कंटाळले आहेत. त्यांच्याप्रती नेहमीच हवामान खाते बिनभरवशाचे असे राहिले आहे. आजच्या हवामान दिनी ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ आणि हवामानाचे गाडे अभ्यासक अतुल देऊळगावकर यांच्याशी साधलेला संवाद…

- Advertisment -

ताज्या बातम्या