Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याWorld Cancer Day : पहिल्या दोन टप्प्यातील ९० टक्के रुग्ण कर्करोगावर मात...

World Cancer Day : पहिल्या दोन टप्प्यातील ९० टक्के रुग्ण कर्करोगावर मात करतात

कर्करोग तज्ज्ञ डॉ.निलेश चांडक यांनी सांगितली कर्करोगासंदर्भातील इत्यंभूत माहिती…

कर्करोग म्हणजे काय? कर्करोगाची लक्षणे कोणती? त्यावर उपचार काय? कर्करोग अनुवंशीक आजार आहे का?

- Advertisement -

कर्करोगाचे प्रकार काय? कर्करोगामुळे मृत्यूचा धोका किती असतो? कर्करोग होऊ नये म्हणून जीवनशैली कशी असावी?

अशा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपणास या विशेष पॉडकास्टमधून मिळणार आहे. कर्करोग तज्ज्ञ डॉ.निलेश चांडक यांच्यांशी देशदूतचे सहायक संपादक जितेंद्र झंवर यांनी साधलेला संवाद….

एमएसनंतर डॉ.निलेश चांडक यांनी मुंबईतील नायर हॉस्पीटलमध्ये सेवा बाजवली. गेल्या दहा वर्षांपुर्वी त्यांनी जळगावात (एप्रिल २०१०) रुग्णसेवा सुरु केली. दहा वर्षांत त्यांनी पाच हजारपेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या आहेत. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात ते सातत्याने कार्यरत असतात. त्यांना विविध पुरस्काराने गौरविले गेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या