Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशWHO चा दावा : असे केल्यास या वर्षी कोरोना संपणार

WHO चा दावा : असे केल्यास या वर्षी कोरोना संपणार

गेल्या दोन वर्षांपासून भारतातच नाही तर संपूर्ण जगात कोरोनाचे डोकं वर काढलं आहे. आता ओमायक्रॉमचे संकटही समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO)महासंचालक डॉ. टेड्रोस अधनोम घेब्रिसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी दिलासादायक बातमी दिली आहे. २०२२ मध्ये कोरोनाचा खात्मा होणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. परंतु त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे.

कोरोनाच्या सुपर स्प्रेडर विवाहातील नवरीही पॉझिटिव्ह, अनेक मोठ्या नेत्यांना लागण

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधनोम घेब्रिसस यांनी म्हटले की, कोरोना संपवण्यासाठी असंतुलन दूर केले पाहिजे. विकसित देशांनी आपल्याकडील लसींचा गरीब देशांना पुरवठा केला पाहिजे. जगात कोरोना लसींचे समप्रमाणात वाटप न झाल्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यामुळे विकसित देशांनी त्यांची लस इतर देशांना द्यावी आणि असंतुलन दूर करावे, असे केल्यास यावर्षीच कोरोनाचा खात्मा होणार आहे, अशी दिलासादायक माहिती त्यांनी दिली आहे.

गौतमच्या गोड बातमीनंतर काजलने शेअर केले ग्लॅमरस फोटो

- Advertisment -

ताज्या बातम्या