भारतात 'व्हॉट्सअ‍ॅप पे' लाँच!

झुकरबर्ग-अंबानींची चर्चा
भारतात 'व्हॉट्सअ‍ॅप पे' लाँच!

मुंबई l Mumbai

डिजिटल वॉलेट पेमेंट सर्व्हिस मध्ये आता 'व्हॉट्सअ‍ॅप पे'ने देखील उडी घेतली आहे. भारतात आज 'व्हॉट्सअ‍ॅप पे' लॉन्च झाले आहे. भारत आणि भारतीयांचे कौतुक फेसबुचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी केले आहे.

आम्ही भारतात व्हॉट्सअ‍ॅप पे लाँच केले आणि हे शक्य झाले ते भारतातल्या युपीआय व्यवस्थेमुळे, असे फेसबुचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे.

तसेच १४० बँकांच्या तप्तरतेमुळे, असे कौतुक झुकेरबर्ग यांनी केले आहे. हे शक्य करून दाखवणारा भारत हा पहिला देश आहे. पार्टनरिंग फॉर डिजीटल इंडिया या परिसंवादात ते सहभागी झाले होते. यात रिलायन्सचे मुकेश अंबानी देखील उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com