Sunday, April 28, 2024
Homeदेश विदेशWhatsApp Down झाल्याने Twitter वर मीम्सचा पाऊस

WhatsApp Down झाल्याने Twitter वर मीम्सचा पाऊस

मुंबई | Mumbai

दिवाळीच्या दिवशी करोडो मेसेजची आदान प्रदान करणारे व्हॉट्सअ‍ॅप दुसऱ्या दिवशी डाऊन झाले आहे. साडे बारा वाजल्यापासून Whats App बंद पडल्याने युजर्स त्रस्त झाले आहेत. साडे बारा वाजल्यापासून कोणाला मेसेज जात नाहीएत की कोणाला येत नाहीएत.

- Advertisement -

यानंतर काही वेळातच #whatsappdown हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला असून ट्विटरवर मीम्स शेअर व्हायला सुरुवात झाली आहे. काही युजर्सनी व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्यानंतर नेटिझन्स ट्विटरवर आल्याचं सांगणारं मीम शेअर केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या