Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याकोकणात पावसाची तर खानदेशात गारपीटीची शक्यता

कोकणात पावसाची तर खानदेशात गारपीटीची शक्यता

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

रब्बी हंगामानाला (rabbi Season) अवकाळीमुळे (Crop damaged due to non seasonal rain) चांगलाच फटका बसलेला असताना आता हवामान खात्याकडून आणखी पावसाचा आणि गारपीटीचा इशारा दिल्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे….(rain and snow fall alert by imd)

- Advertisement -

देशातील वेगवेगळया राज्यांत पडणाऱ्या पावसामुळे कडाक्याची थंडीदेखील येणाऱ्या काही दिवसांत वाढणार आहे. त्यामुळे नाशिकसह खानदेशातील शेतकरी उरले सुरले पिक हातातून जाण्याच्या भीतीने चिंतेत सापडले आहे.(nashik and khandesh area snow fall update)

मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र (mumbai and west maharashtra), कोकणात (Kokan) पावसाचा इशारा तर खान्देश (Khandesh) आणि विदर्भात (Vidarbha) गारपीटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज (दि २२) महाराष्ट्रात काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर कोकण . पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामान राहील अशी शक्यता वर्तविली आहे.

येत्या 24 तासानंतर राज्यात किमान तापमानात 2-4°C ने हळूहळू घसरण अपेक्षित असल्याचेही या अंदाजात व्यक्त करण्यात आले आहे. डिसेंबर आणि जानेवारीच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. याचा फटका शेतकऱ्याला बसला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या