Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिक, जळगाव, धुळ्यात मुसळधार पावसाचा ईशारा

नाशिक, जळगाव, धुळ्यात मुसळधार पावसाचा ईशारा

पुणे

पुढील चार तासात राज्यातील काही शहरांमध्ये मुसळधार पावसाचा ईशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यात नाशिक, जळगाव, धुळे या शहराचा समावेश आहे.

- Advertisement -

पुढील चार तासात मुंबई, पालघर, रायगड, ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, औरंगाबाद, सातारा, सांगली या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळा वर्तविला आहे. मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसळीकर यांनी यासंदर्भात टि्वट करुन माहिती दिला.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुरात पुढचे तीन दिवस अति मुसळधार पाऊस असेल त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तर तळकोकणात समुद्र किनाऱ्याजवळील परिसरातील नागरिकांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या