Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसकाळी ११ वाजता गंगापूरमधून 'इतका' विसर्ग

सकाळी ११ वाजता गंगापूरमधून ‘इतका’ विसर्ग

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्ह्यात कालपासून पुन्हा पावसाने (Rain) जोर धरला आहे. गंगापूर धरण (Gangapur Dam) क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाची संतत धार सुरु आहे….

- Advertisement -

पावसाचा जोर असल्याने गंगापूर धरणातून सकाळी १० वाजता २००० क्यूसेसचा विसर्ग सुरु आहे. हा विसर्ग वाढवून सकाळी ११ वाजता ५ हजार क्युसेसचा विसर्ग करण्यात येणार आहे.

पावसाचा जोर राहिल्यास विसर्ग टप्याटप्याने वाढवण्यात येईल. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या