Video : मुंबईची चिंता मिटली, वैतरणा 'ओव्हरफ्लो'

Video : मुंबईची चिंता मिटली, वैतरणा 'ओव्हरफ्लो'

नाशिक | Nashik

जिल्ह्यासह (District) शहराला (city) पावसाने (Rain) कालपासून झोडपून काढले आहे. त्यातच रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) वैतरणा धरण (Vaitrana Dam) ओव्हरफ्लो झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग (Water discharge) सुरु करण्यात आला आहे...

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईला (Mumbai) पाणी पुरवठा (Water supply) करणाऱ्या वैतरणा धरणातून आज सकाळच्या सुमारास २ हजार ४०० क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आसपासच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे, आवाहन प्रशासनाने केले आहे.

Video : मुंबईची चिंता मिटली, वैतरणा 'ओव्हरफ्लो'
नाशकात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

दरम्यान, जिल्ह्यातील इतर तालुक्यांतही काल रात्रीपासून पाऊस व वारा (wind) दोन्ही एकाच वेळी सुरु असल्याने झाडे पडल्याचे तसेच काही घरांचे पत्रे उडाल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com