PHOTO गोदापात्रात आवक वाढली, दुकानांमध्ये पाणी, मंदिरे बुडाली !

PHOTO गोदापात्रात आवक वाढली, दुकानांमध्ये पाणी, मंदिरे बुडाली !
Published on
1 min read

नाशिक Nashik

गंगापूर धरणातून (gangapur dam)पाणी सोडले जात असल्यामुळे नाशिकमधील रामकुंडावरील (ramkund)गोदापात्रात (godavari)पाण्याची पातळी चांगलीच वाढली आहे. दुपारी दुतोंड्या मारुतीच्या कंबरेपेक्षाही वरती पाणी आले आहे. यामुळे अनेक मंदिरे पाण्याखाली गेले आहेत. तसेच नदीकाठी असलेली दुकानांमध्येही पाणी शिरू लागल्यामुळे अनेक व्यावसायिकांनी दुकाने सुरक्षित स्थळी हलवण्यास प्रारंभ केला आहे. तसेच जी दुकाने हलविण्यासासारखी नाहीत अशा दुकानातील सामान नागरिकांनी हलविण्यास सुरुवात केली आहे.

PHOTO गोदापात्रात आवक वाढली, दुकानांमध्ये पाणी, मंदिरे बुडाली !
Video : दुतोंड्या मारुतीच्या कंबरेला पाणी; नाशकात पूरसदृश्य स्थिती

आपत्ती निवारण विभागाचे अनेक कर्मचारी आणि अधिकारी नदीकाठी तळठोकून आहेत. त्या ठिकाणी पाण्यात कोणी उतरु नये, यासाठी बंदोबस्तावर असलेले सुरक्षा कर्मचारी खबरदारी घेत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com