रखरखत्या उन्हात वाघुर नदीला.... अवकाळी पुर !

रखरखत्या उन्हात वाघुर नदीला.... अवकाळी पुर !

वाकोद Wakod, ता. जामनेर

वाकोद सह परिसरात जोरदार गारपीट (Heavy hail)झाली त्यात शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे शुक्रवार रोजी दुपारच्या वेळी अवकाळी स्वरुपा चा जोरदार (Unseasonal heavy rain) पाऊस झाला या पावसामुळे शेतकऱ्यांच्या (farmer) शेतात मोठे नुकसान झाले आहे तर काढनी वर आलेले पिक जमीनदोस्त (damage) झाल्याने आर्थिक फटका बसला. रखरखत्या उन्हात कोरडीठाक झालेली वाघुर नदीला (Waghur river) दुधड़ी पुर (flooded by Dudhadi) आल्याने खळखळत वाहु लागली आहे वाकोद सह परिसरात शेती चे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करण्याची मागणी होत आहे

रखरखत्या उन्हात वाघुर नदीला.... अवकाळी पुर !
धुळे-दादर रेल्वेचा शनिवारपासून शुभारंभ

लाखोची बैल जोड़ी ठार

येथून जवळच असलेल्या वरखेड़ी तांडा परिसरात देखील जोरदार विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला येथील शेतकरी कृष्णा मगन जाधव यांच्या शेतात बांधलेली बैल जोड़ी  सुमारे १ लाख ५५  हजाराची खिल्लारी जातीची महागड़ी अशी बैल जोड़ी  विजेच्या कडकडामुळे जागीच ठार झाली असल्याने कृष्णा जाधव यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर याच परिसरात जवळ असलेल्या धनवाट शिवारात देखील गोठयावरील पत्रे उडल्याने बैल जोड़ी जखमी झाल्याची घटना घडली आहे शासन स्तरावर तात्काळ मदत मिळावी अशी मागणी होत आहे

रखरखत्या उन्हात वाघुर नदीला.... अवकाळी पुर !
धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत विक्रमी मतदान
रखरखत्या उन्हात वाघुर नदीला.... अवकाळी पुर !
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीत 93.63% मतदान
रखरखत्या उन्हात वाघुर नदीला.... अवकाळी पुर !
पाचोरा बाजार समीतीत १८ जागांसाठी ९८.२२ टक्के मतदान
रखरखत्या उन्हात वाघुर नदीला.... अवकाळी पुर !
बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत ९४.५५ % मतदान

अजिंठा लेणी डोंगर रांगेत जोरदार अवकाळी पाऊस

जवळच असलेल्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डोंगर रांगेत शुक्रवार रोजी जोरदार अवकाळी सरी बरसल्याने संपूर्ण अजिंठा लेणी पावसात न्हावुन निघाली तसेच  येथून उगम स्थान असलेल्या वाघुर नदीला देखील मोठा पुर आला आहे तसेच लेणी परिसरातील डोंगरातून देखील मोठमोठे झरे पाझरत होते. 

रखरखत्या उन्हात वाघुर नदीला.... अवकाळी पुर !
अमळनेर : बाजार समिती निवडणुकीत सरासरी ९८.०७ % मतदान
रखरखत्या उन्हात वाघुर नदीला.... अवकाळी पुर !
पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीत 97.54% मतदान
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com