गुजरात, हिमाचल प्रदेशची आज मतमोजणी

गुजरात, हिमाचल प्रदेशची आज मतमोजणी

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

गुजरात (Gujrat ) आणि हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh) विधानसभा निवडणूक मतमोजणी आज होणार आहे.

दिल्ली महापालिका निवडणुकीच्या निकालामुळे या दोन्ही राज्यातील निवडणुकीची उत्सुकता आणि धाकधुकही वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी गुजरात, हिमाचल प्रदेशसह दिल्ली महापालिका निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाले होते.

यात दिल्लीत आप प्रचंड बहुमताने जिंकत असल्याचे दाखविण्यात आले होते. मात्र, आज प्रत्यक्षात त्यात मोठा बदल झाला असून एकच दिलासा देणारी बाब म्हणजे आप जिंकली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com