Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यावनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन

वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन

नाशिक । प्रतिनिधी

वनाधिपती, माजी मंत्री, ज्येष्ठ नेते, लेखक, साहित्यिक विनायक दादा पाटील यांचे निधन झाले .

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरू होते. बरे होऊन ते नुकतेच नाशिकला परतले होते. त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयातउपचार सुरु असतांनाच .रात्री ११ :३० च्या सुमारास त्यांचे निधन झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या