Videocon चे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत CBI च्या ताब्यात

Videocon चे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत CBI च्या ताब्यात

मुंबई । Mumbai

व्हिडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत (Venugopal Dhut) यांना अटक करण्यात आली आहे. चंदा कोचर (Chanda Kochar) आणि दिपक कोचर (Deepak Kochar) पाठोपाठ सीबीआयकडून आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा (ICICI Bank Loan Scam) प्रकरणातील तिसरी अटक करण्यात आली आहे.

चंदा कोचर या जेव्हा आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ होत्या त्यावेळी साडेतीन हजार कोटींचं लोन नियम डावलून देण्यात आलं होतं. व्हिडीओकॉन ग्रुपला हे लोन दिलं गेलं होतं. त्यानंतर व्हिडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांचा आर्थिक फायदा करून दिल्या होत्या. याच वेणुगोपाल धूत यांना अटक करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com