उर्मिला मातोंडकरला कोरोनाची लागण

उर्मिला मातोंडकरला कोरोनाची लागण

नवी दिल्ली

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला(Urmila Matondker) कोरोनाची लागण झाली आहे. उर्मिलाने सोशल मीडियावर ट्विटद्वारे कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive)असल्याची माहिती दिली आहे.

उर्मिला मातोंडकरने ट्विट करत म्हटने आहे की, "मी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. आता होम क्वारंटाईनमध्ये स्वतःला आयसोलेटेड केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना मी विनंती करते की त्यांनी ताबडतोब स्वतःची चाचणी करावी. दिवाळीच्या खास मुहूर्तावर प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com