Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे रुग्णालयात
नारायण राणे

Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे रुग्णालयात

मुंबई | Mumbai

केंद्रीय मंत्री आणि भाजप (BJP) नेते नारायण राणे (Union Minister Narayan Rane) लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल झाले आहेत. रुटीन चेकअपसाठी (Routine checkup) नारायण राणे रुग्णालयात (Narayan Rane in Hospital) गेले असल्याची माहिती मिळत आहे.

नारायण राणे
आता गप्प बसणार नाही; नारायण राणे कडाडले

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबत आहेपार्ह विधान केल्याने नारायण राणे अडचणीत आले. या आक्षेपार्ह विधानावरुन नारायण राणेंना अटक (Narayan Rane arrest) होऊन नंतर जामीनावर सुटका सुद्धा झाली.

नारायण राणेंना अमित शहांचा फोन

नारायण राणेंवर करण्यात आलेल्या या कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी राणेंना फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नारायण राणे यांना फोन केला. दोन्ही नेत्यांमध्ये २४ ऑगस्ट रोजी फोनवरुन संभाषण झाले. अमित शहा यांनी माझी विचारपूस केली होती. मात्र तुर्तास त्यानंतर आमच संभाषण झाल नाही जनआशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad Yatra) वेळापत्रकानुसारच सुरू होईल असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com