Wednesday, April 24, 2024
Homeजळगावरेल्वेने प्रवास करताय.. तर ही बातमी आहे तुमच्यासाठी महत्वाची... कारण प्रवासास लागू...

रेल्वेने प्रवास करताय.. तर ही बातमी आहे तुमच्यासाठी महत्वाची… कारण प्रवासास लागू शकतो जास्तीचा वेळ

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या (Central Railway) भादली स्थानकावरील (Bhadli station) चौथ्या लाईनच्या (fourth line) संदर्भातील कामे (Reference works) तसेच नागपुर विभागातील (Nagpur Division) इंटरलॉकीग कामामुळे (Due to interlocking work) रेल्वेची वाहतुक विस्कळीत (Railway traffic disrupted) होणार आहे. त्यामुळे भुसावळ विभागातून ()Bhusawal Divisionधावणार्‍या काही गाड्या रद्द (Trains cancelled) तर काही मार्गातच थांबविण्यात येणार आहे. तसेच काहींच्या मार्गात बदल (change in the ways of some) करण्यात आला आहे.

- Advertisement -

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

गाडी क्र. 12112 अमरावती – मुंबई,

गाडी क्र. 19005 सूरत- भुसावळ या गाड्या 7 नोव्हेंबर रोजी रद्द राहतील.

गाडी क्र. 11019 इगतपुरी-भुसावळ,

गाडी क्र.11120 भुसावळ – इगतपुरी,

गाडी क्र. 11113 देवळाली- भुसावळ,

गाडी क्र. 11114 भुसावळ-देवळाली,

गाडी क्र.19006 भुसावळ-सूरत,

गाडी क्र.19007 सूरत -भुसावळ,

गाडी क्र. 19008 भुसावळ – सूरत,

गाडी क्र. 09077 नंदुरबार – भुसावळ,

गाडी क्र. 09078 भुसावळ- भुसावळ,

गाडी क्र. 11127 – भुसावळ – कटनी,

गाडी क्र. 12111 मुंबई – अमरावती,

गाडी क्र, 11026 – पुणे – भुसावळ,

गाडी क्र. 11025 – भुसावळ- पुणे,

गाडी क्र. 12114 -नागपुर – पुणे या गाड्या 8 रोजी रद्द करण्यात आल्या आहे.

गाडी क्र. 11128 – कटनी – भुसावळ, गाडी क्र. 12113 – पुणे – नागपुर 9 रोजी रद्द करण्यात आल्या आहे.

श्री नटेश्वर व रंगभूमी पूजनाने बालरंगभूमी परिषदेतर्फे जागतिक मराठी रंगभूमी दिवस साजरा

रस्त्यात थांबविण्यात येणार्‍या गाड्या

गाडी क्र. 11058 अमृतसर-मुंबई ही दि. 7 रोजी भुसावळ येथे सायं 4.45 ते 5.45 वाजेपर्यंत.

गाडी क्र. 22846 हटिया- पुणे 7 रोजी भुसावळ येथे सायंकाळी 5 ते 5.50 वाजेपर्यंत.

गाडी क्र. 22537 गोरखपुर-लोटीटी 7 रोजी भुसावळ येथे सायंकाळी 5 ते 5.55 वाजेपर्यंत.

गाडी क्र. 11062 जयनगर-एलटीटी 7 रोजी भुसावळ ते दुसखेडा येथे सायं 5 ते 5.40 वाजेपर्यंत.

गाडी क्र. 11040- गोंदिया -कोल्हापुर 7 रोजी वरणगाव येथे सायं 5.15 ते 5.55 वाजेपर्यंत.

गाडी क्र. 12627 बेंगलुरू-दिल्ली 7 रोजी जळगाव येथे सायं. 5 से 5.40 वा.

गाडी क्र. 11059 एलटीटी-छपरा 8 रोजी शिरसोली येथे सायं 5 ते 5.40 वाजेपर्यंत.

गाडी क्र. 82356 मुंबई – पटना 8 रोजी माहेजी येथे सायं 5.10 ते 5.40 वाजेपर्यंत.

गाडी 12753 निजामुद्दीन- नांदेड 8 रोजी म्हसवाद येथे सायं 5.05 से 5.40 वाजेपर्यंत.

नंदुरबारात 20 नोव्हेंबरला घुमर महोत्सव

नागपुर विभागात इंटरलॉकीग कामामुळे गाड्या शॉर्ट टर्मिनेट

दि. 6 ते 8 दरम्यान शॉर्ट टर्मिनेट करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये

गाडी क्र. 12105- मुंबई-गोंदिया-विदर्भ एक्सप्रेस-जेसीओ एक्स सीएसएमटी 6 ते 8 नोव्हेंबरपर्यंत नागपुर येथे शॉर्ट टर्मिनेट केली आहे.

गाडी क्र. 12106- गोंदिया-मुंबई-विदर्भ एक्सप्रेस ही गाडी नागपुर येथून सुटेल.

गाडी क्र. 11039 कोल्हापुर – गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस जेसीओ कोल्हापुर 6 ते 8 नोव्हेंबर दम्यान नागपुर येथे शॉर्ट टर्मिनेट होईल.

गाडी क्र. 11040 गोंदिया- कोल्हापुर महाराष्ट्र एक्सप्रेस 8 ते 10 नोव्हेंबर दरम्यान नागपुर येथून सुटेल.

विखरणच्या यात्रेत दोन गट परस्परांना भिडलेत

मार्गात बदल केलेल्या गाडया

गाडी क्र. 12262 हावडा-मुंबई दुरंतो एक्सप्रेस जेसीओ एक्स हावडा 7 ते 9 नोव्हेंबर दरम्यान ही गाडी कटनी, जबलपुर, इटारसी, खंडवा, भुसावळमार्गे जाईल.

गाडी क्र. 12261- मुंबई-हावडा दुरंतो एक्सप्रेस जेसीओ एक्स. मुंबई दि. 6 ते 8 नोव्हेंबर दरम्यान भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपुर, कटनी मार्गे जाईल.

गाडी क्र. 12221- पुणे-हावडा दुरंतो जेसीओ दि. 7 रोजी भुसावळ, कटनी, जबलपुर मार्गे जाईल.

गाडी क्र. 18030 शालीमार- एल.टी.टी एक्सप्रेस जेसीओ शालीमार 6 ते 8 नोव्हेंबर दरम्यान कटनी, जबलपुर, एटारसी, खंडवा, भुसावळ मार्गे धावेल.

गाडी क्र. 18029 एल. टी. टी. शालीमार एक्सप्रेस जे.सी.ओ. एक्स. 6 ते 8 नोव्हेंबर दरम्यान भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपुर, कटनी मार्गे धावेल.

मिटर रिडींग एजन्सीवर कारवाई करा

- Advertisment -

ताज्या बातम्या