दोन पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या

दोन पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पोलीस आयुक्त दीपक पांडे (Deepak Pandey) यांनी नाशिक शहरातील दोन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अचानक बदल्या केल्या आहेत...

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी कुमार चौधरी यांची विशेष शाखेत बदली झाली असून त्यांच्या जागी मुंबईनाका पोलीस ठाण्यातील विपोनी भगीरथ देशमुख यांची बदली करण्यात आली.

तर मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी भद्रकाली पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com