नाशकात आज ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन

नाशकात आज ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शेतकरी विरोधी व प्रस्तावित वीज बिल कायद्या विरोधात नाशिक ( Nashik )येथे आज रविवारी ट्रॅक्टर रॅली ( Tractor Rally ) आयोजित करण्यात आली आहे.

या निमित्ताने दुपारी बाराला नाशिक बाजार समितीच्या नाशिकरोड येथील उपबाजारात भव्य जनजागृती परिषद होणार आहे.

त्यात पालकमंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सुधीर तांबे, आ.हिरामण खोसकर, आ.माणिकाराव कोकाटे, आ.दिलीप बनकर भाकप राज्य सहसचिव सुभाष लांडे, राज्य सचिव मंडळ राजू देसले आदी मार्गदर्शऩ करणार आहे.

बहुजन शेतकरी संघटना त्यासाठी प्रयत्नशील आहे. देविदास पिंगळे, दत्ता गायकवाड, शरद आहेर, निवृत्ती अरींंगळे, रमेश औटे, अशोक खालकर, जे. टी. शिंदे, संपतराव सकाळे, तुषार शेवाळे तानाजी जायभावे, विष्णुपंंत म्हैसधुणेे, प्रभाकर वायचळे, कोडाजाीमामा आव्हाड, बाळासाहेब कर्डक, वसंत कावळे देवीदास भोपळे आदी नेते त्यासाठी विशेष परीश्रम घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com