राज्यातील 1,165 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

राज्यातील 1,165 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

नाशिक । प्रतिनिधी

राज्यात आज (दि.16) 1,165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होत आहे. त्यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदाचाही समावेश आहे.

16 ऑक्टोबर रोजी स. 7.30 ते सायं. 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 17 ऑक्टोबर रोजी होईल.

नाशिक जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीचा त्यात समावेश आहे. इगतपुरी ५, सुरगाणा ६१, त्र्यंबकेश्वर ५७, पेठ ७१ इतक्या ग्रामपंचायतीचा समावेश आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com