पुढील चार दिवस विजांसह गडगडाटीचेच वातावरण

पुढील चार दिवस विजांसह गडगडाटीचेच वातावरण

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

पुढील चार दिवस म्हणजेच शुक्रवार दि. ८ एप्रिलपर्यंत मुंबई, (Mumbai) ठाणेसह (thane) संपूर्ण कोकण (Konkan), नाशिकसह (nashik)

खान्देश तसेच नगर (Ahmednagar), पुणे (pune), सातारा (satara), सांगली (sangli), सोलापूर (solapur), कोल्हापूर (kolhapur) या जिल्ह्यात तसेच मंगळवारी (दि.५) नागपूर (nagpur) सह विदर्भात ढगाळ वातावरणासह (Cloudy weather) तुरळक ठिकाणीच वीजा गडगडाटीसह (Lightning strikes) अगदी किरकोळ पावसाची शक्यता (Chance of light rain) जाणवते, असा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Meteorologist Manikrao Khule) यांनी व्यक्त केला आहे.

नाशिक जिल्ह्यासह (nashik district) राज्यात काही भागात सध्या द्राक्षे (Grapes) व कांदा (onion) काढणी जोरात सुरू असुन शेतकऱ्यांनी (farmes) त्यासंबंधी सावधानता बाळगणे गरजेचे आहे, असा सल्लाही खुळे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com