वाहनावर झाड कोसळून तिघांचा मृत्यू

वाहनावर झाड कोसळून तिघांचा मृत्यू

वलखेड । वार्ताहर Valkhed / Dindori

आज दुपारी तीन वाजेच्या दरम्यान दिंडोरीजवळील वलखेड फाट्याजवळ चारचाकी वाहनावर झाड कोसळून तीन शिक्षकांचा मृत्यू.झाला.

अलंगुण येथील शहिद भगतसिंग विद्यालय येथील शिक्षक दत्तात्रय गोकुळ बच्छाव (रा. किशोर सूर्यवंशी मार्ग), रामजी देवराम भोये , नितीन सोमा तायडे (रासबिहारी लिंक रोड) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. सुरगाणा येथील शाळेतून ते नाशिक येथे घरी चालले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com