मुळा धरण 68 टक्के भरले
मुख्य बातम्या

मुळा धरण 68 टक्के भरले

अजूनही पाण्याची आवक सुरु

Nilesh Jadhav

राहुरी | प्रतिनिधी | Rahuri

मुळा धरण Mula Dam क्षेत्रात सततच्या पावसाने धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. मुळा धरणात आज सकाळी २४ तासात नव्याने एक टीएमसी पाणी जमा झाले आहे. आता धरणाचा पाणीसाठा आता १७ हजार ७३६ दशलक्ष घनफूट इतका झाला आहे.

मुळा धरण 68 टक्के भरले असून कोतुळ Kotul येथून मुळा नदीतून Mula River पाण्याची १० हजार क्यूसेकने आवक सध्या सुरु आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com