राजपथाचे नाव बदलणार

राजपथाचे नाव बदलणार

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

राजधानी नवी दिल्लीतील ( New Delhi )ऐतिहासिक राजपथाचे 'राजपथ'( Rajpath ) हे नाव बदलले जाणार आहे. देशाच्या राजधानीतील राजपथ आता कर्तव्यपथ ( Kartavya path) म्हणून ओळखला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नवी दिल्ली म्युनिसिपल कौन्सिल(New Delhi Municipal Council)म्हणजेच एनडीएमसीने याबाबत 7 सप्टेंबरला विशेष बैठक बोलावली असल्याची माहिती आहे. त्या बैठकीत नामांतराचा प्रस्ताव मांडला जाणार आहे.

एनडीएमसीने याबाबत 7 सप्टेंबरला विशेष बैठक बोलावली आहे. त्या बैठकीचा उद्देश हा राजपथ आणि सेंट्रल विस्टामधील लॉनला कर्तव्यपथ असे नाव देण्याचा प्रस्ताव ठेवला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com