नाशिकमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला

करोना
करोना

नाशिक l प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्रासह देशात ओमायक्रॉनचे Omicron रुग्ण वाढत असतानाच आता नाशिकमध्येही ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून First Omicron Patient in Nashik आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

जिल्हाधिकारी सुरज मांढरे Collector Suraj Mandhare यांनी दिलेल्या माहितीनुसार, रँडम तपासणी मध्ये गेलेल्या जेनॉम् सिक्वेंसिंग मध्ये नाशिक शहरात पहिलाओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आलेला आहे. या रुग्णाची प्रकृती उत्तम आहे

नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. परंतु या व्हरिएंट च्या प्रसाराची गती विचारात घेता कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरची सर्व तत्व स्वतःहूनच व्यवस्थित पाळणे आवश्यक आहे.

स्वतःचे लसीकरण करून घेणे हे यावरील सर्वात महत्वाचे सुरक्षाकवच आहे. त्यामुळे उरलेल्या नागरिकांनी तातडीने स्वतःचे लसीकरण करून घ्यावे असेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी आवाहन केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com