Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याPhoto Gallery : नाशकात शिंदे गटाच्या पहिल्या कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Photo Gallery : नाशकात शिंदे गटाच्या पहिल्या कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

येथील गंजमाळ येथे बाळासाहेबांची शिवसेना या शिंदे गटाच्या कार्यालयाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, महानगर प्रमुख बंटी तिदमे यांध्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यालयात दीप प्रज्वाजन सत्य नारायण पूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणायत आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या