Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशशेतकरी आंदोलनात संत रामसिंग यांची आत्महत्या

शेतकरी आंदोलनात संत रामसिंग यांची आत्महत्या

नवी दिल्ली

शेतकरी आंदोलनात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कृषी कायद्याविरोधात आंदोलन करण्याच्या समर्थनासाठी ६५ वर्षीय संत राम सिंग यांनी आत्महत्या केली.

- Advertisement -

गुरुद्बारा साहिब नानकसरचे संत राम सिंग यांनी स्वत:ला गोळी मारुन आत्महत्या केली. त्यांनी पंजाबी भाषेत सुसाइड नोट लिहिली. त्यात त्यांनी अन्यायाविरोधात आपला हा आवाज असल्याचे म्हटले आहे. संत राम सिंग यांचे लाखो अनुयायी आहेत. दिल्ली सिख गुरुद्वारा प्रबंध समितीचे अध्यक्ष मनजिंदर सिंग सिरसा यांनी या प्रकरणात दु:ख व्यक्त केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या