Photo Gallery : जिल्ह्यात पोळा सणाचा उत्साह

Photo Gallery : जिल्ह्यात पोळा सणाचा उत्साह

नाशिक | प्रतिनिधी Nashik

कृषीक्षेत्रात अग्रेसर ( Agriculture Sector ) असलेल्या नाशिक जिल्ह्यात ( Nashik District ) आज बैल पोळा ( Pola Festival )उत्साहात साजरा झाला. जिल्ह्यात शेतकरी कुटुंबांची संख्या मोठी असल्यामुळे पोळा सणाचे महत्व शहरातही अबाधित असल्याचे आज पुन्हा दिसून आले.

वर्षभर शेतकर्‍यांबरोबर राबणार्‍या बैलांप्रती आदर आज पोळ्याच्या निमित्ताने व्यक्त झाला.आज सायंकाळी बैलांची मनोभावे पुजन करुन सवाद्य मिरवणुक काढून पोळा सण साजरा झाला. जिल्ह्यात पोळा सणाचा उत्साह ओसंडुन वाहत होता.

बैलांना अंघोळ घालण्यसाठा गेलेला एक बळीराजा येवला तालुक्यात बुडाल्याने गावात हळहळ व्यक्त झाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com