Photo Gallery : झेंडूच्या फुलांनी बाजारपेठ सजली

Photo Gallery : झेंडूच्या फुलांनी बाजारपेठ सजली

नाशिक | प्रतिनिधी Nashik

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजया दशमी अर्थात दसरा सणाच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठ झेंडूच्या फुलांंनी सजली असुन चौका चोकात मोठ्या प्रमाणावर झेडु फुले विक्री होत आहे . झेंडुची फुले व आपट्याची पाने खरेदीसाठी बाजारपेठ ग्राहकांनी फुलून गेली.

पावसाने झेंडूच्या फुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, झेंडूच्या फुलांचे भावही वधारले असल्याचे दिसत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com